आशाताई बच्छाव
वालसा (वडाळा) येथे ह.भ.प.जान्वीताई सोनवणे यांचे स्वागत
जाफराबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे दक्षिण मुखी मारोती भक्तांच्या नवसाला पावणारा अशी इथली ख्याती आहे.मारोती संस्थान येथे अखंड हरीनाम सप्ताह निमीत्त किर्तन रुपी सेवा साठी वालसा येथे हरिभक्त पारायण जान्वी ताई सोनवणे सोयगावकर आल्या असता यांचे स्वागत करताना श्री.विठ्ठल खैरे ,सौ. दिपाली खैरे, श्री.रवी टोम्पे सौ.रेखा टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.