Home नाशिक सुभाष अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन

सुभाष अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन

167

आशाताई बच्छाव

1001455138.jpg

सुभाष अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन
मालेगाव:- मुळ आराई ता.सटाणा येथील रहिवासी व सध्या रावळगाव सेक्शन ए येथे वास्तव्यास असलेले सुभाष आनंदा अहिरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, दोन मुले ,भाऊ,भावजयी,सुना पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कौळाणे (निं) येथील रहिवासी व पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे ते मेहुणे होत.अहिरे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात “युवा मराठा न्यूज नेटवर्क” महाराष्ट्र परिवार सहभागी असून, परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना!

Previous articleवालसा (वडाळा) येथे ह.भ.प.जान्वीताई सोनवणे यांचे स्वागत
Next articleसाकोली येथील बस व्यवस्थापक आगारप्रमुख सचिन आगरकर यांची
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.