आशाताई बच्छाव
साक्री संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ श्री शेत्र छडवेल कोरडे तालुका साक्री जिल्हा धुळे माळमाथा परिसरातील छडवेल कोरडे या गावाजवळ नंदुरबार ते साक्री रस्ता वर असलेले जागृत देवस्थान श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ हे मंदिर श्री प्रमोद विलास बेडसे यांच्या शेतात आहे यांचे आजोबा दगाजी बाबुराव बेडसे यांना सण 1970 साली या देवस्थानाची कृपा झाली होती असे या देवस्थानातील सेवेकरी यांचे म्हणणे आहे 20 तर 25 गावांची या देवस्थानावर श्रद्धा आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात महादेवाचा प्रसाद या ठिकाणचा विशेष महत्त्व आहे म्हणून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. यावर्षी सुद्धा खूप मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.