Home उतर महाराष्ट्र श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ

श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ

146

आशाताई बच्छाव

1001275413.jpg

साक्री संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी                                                                       श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ श्री शेत्र छडवेल कोरडे तालुका साक्री जिल्हा धुळे माळमाथा परिसरातील छडवेल कोरडे या गावाजवळ नंदुरबार ते साक्री रस्ता वर असलेले जागृत देवस्थान श्री निळकंठेश्वर औंढा नागनाथ गुप्तेश्वर शिव गोरक्षनाथ हे मंदिर श्री प्रमोद विलास बेडसे यांच्या शेतात आहे यांचे आजोबा दगाजी बाबुराव बेडसे यांना सण 1970 साली या देवस्थानाची कृपा झाली होती असे या देवस्थानातील सेवेकरी यांचे म्हणणे आहे 20 तर 25 गावांची या देवस्थानावर श्रद्धा आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात महादेवाचा प्रसाद या ठिकाणचा विशेष महत्त्व आहे म्हणून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. यावर्षी सुद्धा खूप मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.

Previous articleत्रिलिंगी महादेव मंदिर
Next articleमालेगांव छावणी पोलीस स्टेशन हद्दीत व जायखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.