Home जालना घाणखेडा संगमपूर येथे भैरवनाथ यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह व शिव...

घाणखेडा संगमपूर येथे भैरवनाथ यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुरान कथा.

146
0

Yuva maratha news

1000316780.jpg

घाणखेडा संगमपूर येथे भैरवनाथ यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुरान कथा.     माहोरा .प्रतीनिधी- मुरलीधर डहाके दिनांक 26/04/2024
सविस्तर वृत्त असे की, घाणखेडा संगमपूर ता.जाफराबाद येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह – शिव महापुरण कथा सोहळा सुरू आहे. सोहळ्याचे हे 14 वे वर्ष आहे. सप्ताहाचा प्रारंभ चैत्र कृ.1 रोज गुरुवार दिनांक 25/04/2024 या दिवशी झाला आहे. सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम 4 ते 6 काकडा,8 ते 10 ज्ञानेश्वरीचा पारायण दगदुबा दांडगे, पंडितराव देशमुख, रामदास जाधव, धनश्री ढाले. दुपारी 2 ते 4 शिवपुराण कथा ह. भ. प. प्रल्हाद महाराज कड सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्री 8.30 ते 10.30 पर्यंत हरिकिर्तन….. पहिले हरी कीर्तन गुरुवार दिनांक 25/04/2024 ह. भ. प. मार्तंड महाराज फदाट यांचे हरी कीर्तन सौजन्य – रामदास जाधव… अन्नदाते संध्याकाळचे अशोक रगड….….. शुक्रवार दिनांक 26/04/2024 ह. भ. प. सौ.साक्षीताई आपार.. यांचे हरी कीर्तन सौजन्य- दीपिका ताई परशराम ढाले…. अन्नदाते-सकाळचे किशोर ढाले..संध्याकाळचे – रमेश लहाने……………..शनिवार दिनांक 27/04/2024 ह. भ. प. निवृत्ती महाराज कोरडे. यांचे हरी कीर्तन. सौजन्य – विलास ढाले …..अन्नदाते – सकाळचे – बबन काळे संध्याकाळचे – संजू ढाले……. रविवार दिनांक 28/04//2024 ह.भ.प.सागर महाराज भोंडे. यांचे हरी कीर्तन.. सौजन्य- समाधान दांडगे – ….. अन्नदाते-सकाळचे – मधुराव ढाले…. संध्याकाळचे – सुधाकर रगड …. सोमवार दिनांक 29/04/2024 ह. भ. प. निलेश महाराज भोंबरे यांचे हरी कीर्तन – सौजन्य – निवृत्ती रगड…. अन्नदाते – सकाळचे गणेश देशमुख संध्याकाळचे – चांगदेव रगड. …. मंगळवार दिनांक 30/04/2024 ह.भ.प.रवींद्र महाराज महाले यांचे हरी कीर्तन सौजन्य- सोमनाथ रगड अन्नदाते सकाळचे – शिवलाल ढाले संध्याकाळचे – राजू बोराडे……. बुधवार दिनांक 01/05/2024 ह. भ. प. झगरे गुरूजी यांचे हरी कीर्तन सौजन्य – विलास रगड…. अन्नदाते सकाळचे – अमोल इराळे संध्याकाळचे – विलास ढाले……. गुरुवार दिनांक 02/05/2024 ह. भ. प. प्रल्हाद बाबा कड यांचे हरी कीर्तन.. सौजन्य प्रवीण रगड…… अन्नदाते सकाळचे – जनार्दन खारट…..संध्याकाळचे समस्त गावकरी मंडळ घाणखेडा.. सांगता दिंनाक 02/04/2024 रोज गुरुवार या दिवशी होणार आहे. याच दिवशी महाप्रसाद राहील…….. महाप्रसाद अन्नदाते – समस्त गावकरी मंडळी घानखेडा संगमपुर राहील..सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संगमेश्वर कृपेने व त्यांच्या आशीर्वादाने धर्म जागृती, समाज प्रबोधन व आविराच्या मार्गाने जाणाऱ्या समाजाचे विचाराच्या मार्गावर येण्याकरीता थोरांच्या विचाराची गरज आहे . या करीता हा पवित्र हेतू ठेवून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी भाविक भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. घानखेडा संगमपुर येथील गावकऱ्यांनी व आयोजकांनी केली आहे.गायनाचार्य – ह. भ. प.विठ्ठल महाराज कापसे , ह. भ. प. बालाजी महाराज ऊबाळे, ह. भ. प. दशरथ महाराज कोल्हे,हर. भ. प. अशोक महाराज साबळे, ह.भ. प.ज्ञानदेव भजनी मंडळ वरूड खुर्द, ह भ. प. आत्माराम महाराज कड, घानखेडा भजनी मंडळ, आसई भजनी मंडळ, कोदोली भजनी मंडळ, माहोरा भजनी मंडळ, म्हसरूळ भजनी मंडळ, जवखेडा भजनी मंडळ, तसेच सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ …… मृदुंगाचार्य- बालू महाराज गाढेकर गोपी सवासनी तसेच सेवाधारी- ह. भ. प. दत्तु महाराज लोखंडे, यमाजी महाराज नाईक, अशोक महाराज लोखंडे, समाधान महाराज मोहिते,व सर्व गावकरी मंडळी घणखेडा संगमपूर संयोजक – ह. भ. प.पदमाकर महाराज वाघ आणि समस्त गावकरी मंडळी संगमेश्वर घणखेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here