Home नांदेड गावागावात मतदान जनजागृती अभियान !

गावागावात मतदान जनजागृती अभियान !

40
0

आशाताई बच्छाव

1000307180.jpg

गावागावात मतदान जनजागृती अभियान !

मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार

दि.२१-०४-२०२४ रोजी मा. सहायक निवडणूक अधिकारी मा. कुलदीप जंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी स्थापन केलेले स्वीप कक्ष मार्फत कक्ष प्रमुख कैलास होणधरणे गटशिक्षण अधिकारी प.स. मुखेड व सहायक यांनी मौजे. चांडोळा येथे मतदान जनजागृती निमित्य गावात मुख्य ठिकाणी भेटी देवून उपस्थित नागरिकांनां दि.२६ एप्रिल २०२४ रोजी १००% मतदान करण्यासाठी आव्हान करण्यासाठी बाहेर गावी असलेल्या नागरीकांना बोलवावे संपर्क करावे असे आव्हान करण्यात आले.
तसेच दुपारी १.०० वाजता मौजे पाळा येथे भेट देऊन उपस्थित नागरीकांना दि. २६ एप्रिल २०२४ रोजी १००% मतदान करावे असे आव्हान करण्यात आले यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
तदनंतर दुपारी १.१५ वाजता बोरगाव येथे भेट देऊन उपस्थित नागरीकांना दि. २६ एप्रिल २०२४ रोजी १००% मतदान करावे असे आव्हान करण्यात आले यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी १.३० वाजता मौजे. राजुरा येथे भेट देऊन उपस्थित नागरीकांना दि. २६ एप्रिल २०२४ रोजी १००% मतदान करावे असे आव्हान करण्यात आले यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
त्याच बरोबर दुपारी २.०० वाजता मौजे. अंबुलगा येथे भेट देऊन उपस्थित नागरीकांना दि.२६ एप्रिल २०२४ रोजी १००% मतदान करावे असे आव्हान करण्यात आले मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 91-मुखेड विधानसभा मतदार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here