Home बुलढाणा जिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतिने संग्रामपुर येथे रक्तदान शिबिर...

जिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतिने संग्रामपुर येथे रक्तदान शिबिर संपन्न

91
0

आशाताई बच्छाव

IMG_20231209_072509.jpg

जिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतिने संग्रामपुर येथे रक्तदान शिबिर संपन्न

ब्युरो चीफ बुलढाणा
(ज्ञानेश्वर पाटील दांदळे)
संग्रामपूर – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्त साधुन आज दी. ६ डिसेंबर रोजी संग्रामपुर येथिल आसरा मेडीकल समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी 66 रक्त दात्यानी रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले . या शिबिराचे प्रमुख पाहुने तहसिलदार योगेश्वर टोंपे, तामगांव पोलिस स्टेशन चे ठाणेदार उलेमाले,तालुका कृषीअधिकारी अमोल बनसोड ,दत्ता पाटिल, संगितराव भोंगळ , रवी पाटिल ,राजेंद्र वानखडे,भाउ भोजने, प्रशांत डिक्कर ,अभयसिंह मारोडे, मिलिंद सोनोने, काशिनाथ मानकर, रामेश्वर गायकी यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन शिबिराची सुरवात करण्यात आली .जिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात .जिव्हाळा मिञ परीवार रूग्णांना वर्षभर रक्त उपलब्ध करुन देत असतो .महामानवाच्या जयंती पुण्यतीथीला ते रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलन करत असतात यावेळी बि. पी.ठाकरे मेमोरीयन ब्लड बँक अकोला यांच्या टिमने सहासष्ट (६६) रक्तदाते यांचे रक्त संकलन केले . यावेळी हरीभाउ राजनकार ,संतोष राजनकार ,अजय पारस्कर,शिवा दादा खोंड, अणिल मोहळ ,डाँ. सपकाळ ,डाँ. अढाव .डाँ.अढाव मँडम ,रवि ससाने ,आदित्य प्रसेन्नजित पाटिल ,विशाल ताकोदे ,आशिष वायझोडे, रोहन सपकाळ ,सुनिल जवंजाळ, उज्वल चोपडे , बांगर सर, मोहन ठाकरे ,दत्ता पाटिल ,.उमेश खोंड ,डिगांबर खोंड ,अंकुश कड ,अनंत पळसकार ,गुड्डु पाटिल सरपंच ,धम्मा हिवराळे ,विनोद ससाने ,Sept दामले , रोषन देशमुख ,अँड थेरोकार ,अँड चिकटे ,पप्पु पठाण ,रवि पहुरकार ,नरेश घिवे यांनी भेट देउन रक्तदान केले ,या कार्यक्रम यस्ववी करण्यासाठी जिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप चे सदस्य कैलाश कडाळे पाटिल भागवत अवचार , प्रशांत इंगळे .भैय्या घिवे ,प्रसेन्नजित ओहळ ,अशोक वानेरे ,रोहीत गोमासे ,कैलाश चंदनपाठ यांनी परिश्रम घेतले .

Previous articleचांदूर बाजार बसस्थानक ते परसोडा फाटा रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा
Next articleदारू विक्री बंद करण्यासाठी मेहूणबारे पोलीसांचे पथक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here