Home पालघर स्वराज्य पोलिस मित्र संघटना पालघर जिल्ह्यात ओळखपत्र वितरण आणि हळदी कुंकू समारंभ...

स्वराज्य पोलिस मित्र संघटना पालघर जिल्ह्यात ओळखपत्र वितरण आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहाने साजरा

84
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_084746.jpg

स्वराज्य पोलिस मित्र संघटना पालघर जिल्ह्यात ओळखपत्र वितरण आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहाने साजरा
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष श्री. दीपकजी कांबळे व मुख्य कार्यकारी महासचिव श्री. कमलेश शेवाळे (देवा) सर मुंबई अध्यक्ष आणि संचालिका सौ सविता ताई तावरे यांच्या निर्देशानुर 18 फेब्रुवारी 2024 पालघर जिल्ह्यामध्ये आयडी कार्ड वितरण व हळदी कुंकू चा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे. मुंबईचे पदाधिकारी सविता तावरे, वैशाली कांबळे, मालतेश हेब्बारे,नीता हेब्बारे. संजीवनी लोखंडे, सुरेश रेवणकर पालघर जिल्हाध्यक्ष गीतेंद्र मीर्लेकर.पालघर तालुका अध्यक्ष जयेश पाटील. वसई तालुका अध्यक्ष सुरेखा कोकरे. वसई तालुका प्रभारी सुप्रिया पिंपळे. वसई तालुका प्रवक्ता श्वेता गोमाने. वसई तालुका कार्याध्यक्ष आशा भगत. वसई तालुका उपाध्यक्ष संगीता पवार. वसई तालुका उपाध्यक्ष सुषमा पाटील. वसई तालुका अध्यक्ष शुभांगी वांचू. वसई तालुका उपाध्यक्ष राजेश गुप्ता. वसई तालुका सहसचिव सानिका शेलार. वसई तालुका सरचिटणीस प्रगती परब. वसई तालुका सरचिटणीस सुचिता पडवळ. मंजुषा गावकर. हेमलता पवार . आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात पाहुणे म्हणून वसई महापौर प्रविणाताई ठाकूर उपस्थित होत्या. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण अधिकारी संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रविणाताई ठाकूर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच विरार मधील समर्थ आश्रम मधल्या महिलांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. त्यांनाही हळदीकुंकू चा मान देण्यात आला. सर्व आलेल्या महिलांना उपाहार आणि अल्पोपाहार देऊन कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली.

Previous articleअड्याळ येथे संविधान रॅलीचे स्वागत
Next articleअनसिंग येथे उमेद महिला बचत गटा तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here