Home नांदेड देगलुर शहारामधे सार्वजनिक भीम जयंती उत्साहात साजरी..

देगलुर शहारामधे सार्वजनिक भीम जयंती उत्साहात साजरी..

20
0

आशाताई बच्छाव

1000287834.jpg

देगलुर शहारामधे सार्वजनिक भीम जयंती उत्साहात साजरी..

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-सार्वजनिक भिम जयंती 2024 डॉ. बाबासाहेब स्मारक देगलुर येथे 14 एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेबांना पुष्प हार अर्पण करून अभिवादन करून महाबुध्द वन्दना नंतर भारतीय संविधान गीत डॉ. सुनील जाधव यांनी सादर करून झाली. नंतर सर्व भीम प्रेमी च्या उपस्थितीत अभिवादन सभा झाली. प्रास्ताविक डॉ. मुंडे सर यांनी केले .सुत्र संचालन सुशील कुमार देगलुरकर व डॉ सुनील जाधव यांनी केले . आमदार जितेश भाऊ अंतापुर्कर , मोग्लाजी अण्णा शिर्शेटवार , शरीफ मामु , मीरा मोईयोद्दिन , डॉ. इंगोले सर , निव्रुति दादा कांबळे , संतोष उन्ग्रतवार , शत्रुघ्न वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले . डॉ. सुनील जाधव यांनी भीम गिते सादर केली . आभार सुशील कुमार देगलुर कर यांनी मानले, नंतर शिवाजी महाराज स्मारक ते भीम स्मारक शोभा यात्रा व आंबेडकर नगर सह विविध नगरांतून भीम प्रेमिनि शोभायात्रा काढल्या. विशाल पवार , डॉ. सुनील जाधव , सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या लेकी नी शोभा यात्रेत विविध न्रुत्य , लेझीम सादर करून उत्साहात अभिवादन केले, या वेळी मोठ्या संख्येने सर्व राजकीय , सामाजिक , प्रशासकीय , वैद्यकीय , शिक्षण , उद्योग सह सर्व क्षेत्रातील बंधु भगिनी यांनी उपस्थिती लाऊन अभिवादन करून शोभायात्रा मधे उत्साहात उत्स्फुर्त सहभाग घेतला..

Previous articleभक्ती महामार्ग कृती समिती सदस्यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट
Next articleमहामानवास स्वाक्षरीद्वारे अनोखे अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here