• Home
  • देगलूर् उपजिल्हा रुग्णालयात असुविधांचे कळस रुग्णांचे बेहाल, जुलै महिन्या पासून व्हेंटिलेटर धूळखात पडून

देगलूर् उपजिल्हा रुग्णालयात असुविधांचे कळस रुग्णांचे बेहाल, जुलै महिन्या पासून व्हेंटिलेटर धूळखात पडून

देगलूर् उपजिल्हा रुग्णालयात असुविधांचे कळस रुग्णांचे बेहाल, जुलै महिन्या पासून व्हेंटिलेटर धूळखात पडून

नांदेड, दि. १३ – राजेश एन भांगे

देगलुर तालुका नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून देखील नेहमीच य तालुक्याला जिल्हास्तरावरील लोकांनी सवतीच्या लेक्रा सारखी सुविधा दिली आज घडीला देगलू र पेक्षा ज्यास्त खट मुखेड ता. शाकीय रुग्णालयात आहेत तरी देखील आहे त्या सुविधांचा वापर करून रुग्णांना सुविधा देण्याची येथील भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानसिकता दिसत नाही आज घडीला उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब लोकांसाठी कोणत्याही गंभीर परिस्थिती वेळी मोठे आशेचे ठिकाण आहे .
परंतु या रुग्णालयात दुपारी तीन ते चार च्या नंतर कोणतेही वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी उपस्थित राहत नसून सर्व कामकाज सिस्टर व ब्रधर नावाच्या कंपाँडर वर च असते व कुणी पेशंट जर गांभीर असेल तर त्याला तत्काळ जिल्ह्याचा ठिकाणी जायचे असेल तर रुग्णालयातून अंबुलेन्स नावाची कोणतेही साधन उपलब्ध करून दिले जात नाही व मजबुरी का नाम…… म्हणून कोव्ही ड पेशंट च्याा नातेवाईकांना अखादी प्रायव्हेट अंबू लेन्स रू १०००० देवून करावी लागते ( आणि या वेळीं पेशंट चाा मजबुरीचा फायदा घेणाऱ्या त्या ambulence मालकाला लाज सुद्धा वाटत नाही तो भाग वेगळा ) . देग लूर् उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या पेशंटना पिण्याचे पाणी व ग्लास सुधा उपलब्ध नसुन टॉयलेट मध्ये लाईट नाही बाथरूम मध्ये पाणी नाही .
अकांदरितच काय तर झोट्या खोट्या गोष्टीनं पासून रुग्ण कसा मारेल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे, आत्ता यांची काळजी कोण घेईल हेच पाहायचे बाकी राहिले आहे.

anews Banner

Leave A Comment