Home नांदेड महामानवास स्वाक्षरीद्वारे अनोखे अभिवादन

महामानवास स्वाक्षरीद्वारे अनोखे अभिवादन

15
0

आशाताई बच्छाव

1000287836.jpg

महामानवास स्वाक्षरीद्वारे अनोखे अभिवादन
———————————
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड लोकसभा अंतर्गत मतदानजागृतीसाठी व मतदानाची टक्केवारी वाढविन्यासाठी देगलूर तालुका स्वीप कक्षाच्यावतीने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , ऊपजिल्हाधिकारी सचिन गिरी तहसीलदार राजाभाऊ कदम व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मी मतदान करणार व लोकशाही बळकट करनार यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविन्यात आली. त्यासाठी मोठा फलक लावण्यात आला .
प्रत्येक तरुण, तरुणी,स्त्री,पुरुष अभिवादनकर्ते या फलकावर स्वाक्षरी करुन दि. २६ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी सज्ज होत आहेत.
यावेळी स्वीप कक्षातील डॉ अनिल चिद्रावार , प्रा संतोष येरावार , प्रा निरज उपलंचवार , बालाजी सुगावकर , शिवप्रसाद स्वामी, शंकर कुद्रे , प्रा अभिमन्यु पाटिल, यांनी परिश्रम घेतले . यावेळी बहुसंख्य उपस्थित मतदारांनी स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा संकल्प घेतला असल्याची माहीती स्वीप कक्ष प्रमुख डॉ. बालाजी कतुरवार यांनी दिली आहे.

Previous articleदेगलुर शहारामधे सार्वजनिक भीम जयंती उत्साहात साजरी..
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे आंबेडकर जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here