Home अमरावती लोकसभा निवडणुकीच्या धामधूमित नऊ सचिवांना शक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश.

लोकसभा निवडणुकीच्या धामधूमित नऊ सचिवांना शक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश.

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_184230.jpg

लोकसभा निवडणुकीच्या धामधूमित नऊ सचिवांना शक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
लोकसभा निवडणुकीत आय माय एस अधिकारी फुल डीजे राहत असताना महाराष्ट्रातील प्रधान सचिव दर्जाच्या तब्बल नऊ अधिकाऱ्यांना उत्तराखंडातील सक्तीच्या प्रशिक्षणासाठी तडकाफडकी निर्णय झाल्याने प्रशासनात खळबळ मध्ये आहे, या सर्व सचिवांना गुरुवारी ४ एप्रिल पासून कार्यमुक्त होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असून राज्यात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे. पहिला आणि दुसरा टप्पा विदर्भात पार पडणार असून याकरिता महसूल विभाग रात्र दिवस एक करीत आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहे. निवडणुकीवर लक्ष ठेवण्याकरता इतर राज्यातील आयएएस अधिकारी निरक्षक म्हणून दाखल झालेले असताना आणि निवडणूक सर्व सूत्र आय एम एस अधिकारी यांचे हातात ठेवले जाते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वालवा निवडणूक आयोगाला नेहमीच राहते. मात्र, महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना मंत्रालयातील तब्बल ९ सचिवांना सक्तीच्या प्रशिक्षणाला याच काळात का? पाठविण्यात आले, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यासारखे आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सु.मा. महाडिक यांनी २६ मार्च २०२४ रोजी आदेश काढलेला असून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी४ एप्रिल २०२४ पासून प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. कुणाला उत्तराखंड मसूरी येथे आय ए एस अकादमी महाराष्ट्रातील एकूण ९ प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी सक्तीच्या प्रशिक्षणाकरता पाटील जात आहे.१९ दिवसाच्या प्रशिक्षणाकरता मंत्रालयातील वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेनुगोपाल रेड्डी, विकाअ(अपील्स)चे प्रधान सचिव संतोष कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव ए.एस.के. गुप्ता, मदत व पुनर्वसन मंत्रालयातील प्रधान सचिव डॉ. सोनिया शेठी, गृह विभागातील प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नगर विकास विभाग-२चे प्रधान सचिव डॉ. के एच गोविंद राज, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे पराग जैन-नैनुरिया, कामगार विभागाच्या विनीता वैद्य सिंगल अशा एकूण ९ प्रधान सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण कार्यक्रमास राहण्याचे निर्देश दिले आहेत. मसूरी उत्तराखंड येथे ८ एप्रिल पासून बीड करिअर ट्रेनिंग करिता राज्यातील प्रधान सचिव सक्तीच्या गुरुवार ४ एप्रिल पासून कार्यमुक्त होऊन त्यांच्याकडे असलेले कार्यभार प्रमाणपत्र (सी टी सी) सह सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत, वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे राहतील.विकाअ(ऑपईल्सचए) डॉ. रामास्वामी, नगर विकास विभाग १चेडा. इक्बालसिंह चहल, मदत व पुनर्वसंच राजेश कुमार, गृह विभाग आणि सुरक्षा विभागाच्या सुजाता सैनिक, नगर विकास विभाग २चे मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्रशिक्षणाच्या रणजीत सिंह देओल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे वीरेंद्र सिंह तर कामगार विभागाच्या पदभार डॉ. हर्षदीप कांबळे संभाळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here