Home भंडारा अड्याळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11ते 15 एप्रिल पर्यंत विविध...

अड्याळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11ते 15 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

68
0

आशाताई बच्छाव

1000275886.jpg

अड्याळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11ते 15 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

12 एप्रिल भीम गीत समाज प्रबोधन कव्वालीचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )वैशाली बुद्ध विहार बाजार पेठ अड्याळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे समाज प्रबोधन भीम गीत कव्वाली चा कार्यक्रम 12 एप्रिल 2024 ला सायंकाळी 5 ते रात्री १० वाजेपर्यंत फैजान ताज पार्टी मुंबई यांचा आयोजित करण्यात आलेला आहे .करिता कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here