Home नांदेड रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.

रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.

213
0

राजेंद्र पाटील राऊत

रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क –
मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) येथे शेतात रब्बी हंगामातील पिक राखण करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले.ही घटना शनिवारी सायंकाळी६ वाजताच्या सुमारास घडली.मोतीराम काशिराम शिंदे असे जखमी शेतकऱ्यांचे नाव असून त्यांना पुढील उपचारासाठी देगलूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे.शेतातील पिक नष्ट करणे,शेतकऱ्यावर हल्ला करणे,अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Previous articleतर ग्रा.पं. कर्मचारी करणार ९ एप्रील पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बैठकीत निर्णय
Next articleपिंपळगांव निफाड रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here