Home मुंबई पांडुरंग सखाराम कदम मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे दुःखद निधन

पांडुरंग सखाराम कदम मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे दुःखद निधन

83
0

आशाताई बच्छाव

IMG_20240304_070925.jpg

पांडुरंग सखाराम कदम मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे दुःखद निधन

मुंबई (संजीव भांबोरे )महेश पांडुरंग कदम (मुंबई दूरदर्शन कॅमेरामन- मुक्त पत्रकार) व विनोद पांडुरंग कदम- शमनोज पांडुरंग कदम ( मुंबई रुग्णालय सेवेकरी तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी) ह्यांचे वडील कै. पांडुरंग सखाराम कदम (मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी, शिवसेना माजी गटप्रमुख ) यांचे गुरुवार दिनांक: २९/०२/२०२४ रोजी दुपारी अल्पाशाचे आजाराने आकस्मिक निधन झाले.
आमचे वडील आदरणीय पांडुरंग कदम यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी अत्यंत दुर्दैवी, अनाकलनीय आहे, या आकस्मिक घटनेने नियतीवरचा विश्वास कमी झालायं, नियती कुणाला सावरायची संधीच देत नाही. आमच्या वडिलांच्या निधनाने मन हेलावून गेले. बाबांच्या जाण्याने कुटूंबियांचे छत्र गमावल्याची ही भावना क्लेशदायी आहे. परिवारावर कोसळलेल्या ह्या दुःखातून कुटुंबियांना सावरण्याचे बळ देव देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. वडिलांचा ७२ वर्षांचा सहवास हा अनमोल होता. ते वारकरी सांप्रदायातील सेवेकरी होते. दरवर्षी पंढरपूर व आळंदी चे वारी करायचे, खुप कष्टालु , मेहनती, आधारस्तंभ व प्रेरणादायक होते. त्यांचा मागे ३ मुले, १ मुलगी, सुनं व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Previous articleनांदुरा जवळील भारत पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून
Next articleअड्याळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयात संविधान जागृती कार्यक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here