Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर

श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_082941.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी -श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर अमृत फेज टू या कामांना आज नगर विकास विभाग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत फेस टू च्या कामांना पूर्वीच मंजूर झालेल्या या कामाच्या डी पी आर ला जानेवारी 2023 मध्ये 178 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली होती तेव्हापासून आमदार लहू कानडे सातत्याने मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न करीत होते शहरातील वाढती लोकसंख्या व पुढील पंचवीस वर्षासाठी आवश्यक श्रीरामपूर वाशी यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत फेस टू तयार करण्यात आलेले आहे यामध्ये मिलत नगरच्या मातीतलावाची क्षमता वाढ व संपूर्ण काँक्रिटीकरण हा मुख्य भाग आहे जुने जल शुद्धीकरण केंद्रऐवजी नवीन 25 एम एल टी चे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे त्यासाठी नवीन दोन जलकुंभ ही बांधण्यात येणार आहे तसेच शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या डिस्ट्रीब्यूरीज बदलून नवीन टाकण्याचा त्यात समावेश आहे असे आमदार लोक कानडे यांनी विधानमंडळातून ही माहिती दिली श्रीरामपूरवाशाची पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत फेस टू ला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार कानडे यांनी नगर विकास मंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत
……

Previous articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-डुंगरवाल महसूलमंत्री विखे पाटील यांच्या कडे मागणी.
Next articleअवकाळी पाऊस आणि हवालदिल शेतकरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here