Home उतर महाराष्ट्र डी पाँल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

डी पाँल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

159

आशाताई बच्छाव

1000332748.jpg

श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-आज 1 मे महाराष्ट्र दिन डि.पाॅल इंग्लिश मिडीअम हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी झेंडा वंदन शाळेचे मॅनेजर फादर.थॉमस यांच्याहस्ते करण्यात आले.यानंतर त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.प्राचार्या सि.सेलीन यांनीही सर्वाना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेतील शिक्षक भगिनींनी यावेळेस मतदान जाग्रृतीवर प्रभावी पथनाट्य सादर केले.
यामध्ये स्नेहल नेवेवाणी यानी प्रास्ताविक केले,जयश्री ब्राम्हणे ,सुनयना, एलिझाबेथ यानी प्रार्थनागीत सादर केले.सोनाली झांजरी यानी सूत्रसंचालन केले,स्वाती घोरपडे यानी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र लोंढे सर ,संदीप निंबे सर ,सुनील बोरगे दीपक कदम यांचीही मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleअ‍ॅड.मनोज संकाये मित्र मंडळातर्फे कामगार दिन उत्साहात साजरा
Next articleवासखेडी येथे गावगुंडांनी युवा मराठा न्युज चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना जिवे मारण्याची दिली धमकी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.