Home उतर महाराष्ट्र आरंभ प्रतिष्ठान यांना कार्यगौरव पुरस्कार :मर्चंट असोसिएशन लि.श्रीरामपूर यांच्या वतीने गुरुवर्य प.पू..रामगिरीजी...

आरंभ प्रतिष्ठान यांना कार्यगौरव पुरस्कार :मर्चंट असोसिएशन लि.श्रीरामपूर यांच्या वतीने गुरुवर्य प.पू..रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.

83
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_081724.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम प्रतिनिधी –आरंभ प्रतिष्ठान यांना कार्यगौरव पुरस्कार :मर्चंट असोसिएशन लि.श्रीरामपूर यांच्या वतीने गुरुवर्य प.पू..रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.
श्रीरामपूर शहरांमध्ये आयोजीत केलेल्या महाएक्सपो कार्यक्रम थत्ते ग्राऊंड या ठिकाणी 29/02/2024 रोजी आरंभ सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुरू असलेले
समाजमाध्यमा चा वाढता प्रभाव व व्यसनांच्या आहारी जात तरुण पिढी वाया जात असल्याचे वास्तव्य आहे मात्र दुसरीकडे समाजासाठी आपण काही देणे लागतो याची जाण ठेवत सामाजिक उपक्रमाचा आरंभ करणारे आरंभ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रूपेश हरकल अध्यक्ष योगेश ओझा व त्यांचे सर्व ग्रुप चे कौतूक करावे तेव्हढे थोडे असे गूरुवर्य रामगिरी महाराज यांनी असे कार्याचे कौतूक केले.या गौरव पुरस्कारची प्रमुख उपस्थिती महाएक्सपोचे आयोजक व श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन लि.चे अध्यक्ष पुरुषोत्तम शेठ झवर,प्रो.चेअरमन प्रवीन गुलाटी , उपअध्यक्ष बाळासाहेब खाबीया,सह.सेक्रेटरी संजय कसलीवाल,गौतम उपाध्ये ,राहुल कोठारी,अनिल लुल्ला,धर्मेश शाह,अजय भाऊ डाकले,श्रीनिवास बिहाणी, निलेश नागले,आशिष बोरावके,दत्ता ढालपे,मुकेश कोठारी,आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
कार्यगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी आरंभ प्रतिष्ठानचे रुपेश हरकल ,योगेश ओझा,प्रसाद बिल्दीकर,निलेश गीते,सुबोध शेवतेकर,रुद्रप्रताप कुलकर्णी,पंकज करमासे,ऋषिकेश सुरडकर,अनिल खंडागळे, प्रतिक वैद्य,तेजस उंडे,किरण शिंदे,ऋषिकेश कुलकर्णी,आदी पदअधिकारी उपस्थीत होते.
तरुणांनी समाजमाध्यमाच्या मोह जाळ्यात अडकण्या आयवजी व व्यसनाधीन न होता सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकुन द्यावे जेणे करून आपल्या कार्याच्या सामाजिक उपक्रमाला हातभार लागेल हा या निमित्ताने तरुण पिढीला चांगला संदेश जाईल.रूपेश हरकल संस्थापक अध्यक्ष आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

Previous articleशिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे यांचा सवाल
Next articleअहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here