Home नाशिक देवळा तालुक्यात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी

देवळा तालुक्यात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी

72
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0036.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा :- छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देवळा तालुक्यातील मेशी मेशी येथे उत्साहात साजरी.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात, विकास सोसायटीच्या कार्यालयात वसंभाजी मित्रमंडळातर्फे संभाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपसरपंच भिका बोरसे यांनी संभाजी राजेंच्या कार्याला उजाळा दिला तुषार शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .केले संभाजी मित्रमंडळाच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक हरिश्चंद्र अहिरे यांच्या हस्ते प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व मंडळाच्या पंधरा ववर्षांपासूनच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा यावेळी तुषार शिरसाठ यांनी यावेळी मांडला.तसेच सायंकाळी महाराजांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, सरपंच सुनंदा अहिरे, मेशी विकास सोसायटीच्या सभापती राजू शिरसाठ,देवळा तालुका शिवसेना प्रमुख बापू जाधव,शाहू शिरसाठ, संजय बोरसे,राहुल शिरसाठ, समाधान गरुड, पवन गरुड,देवराम शिरसाठ, मोतीराम शिरसाठ, बाबूलाल चव्हाण,डॉ. किशोर भामरे,मिलिंद कदम,शरद सूर्यवंशी,नाना शिरसाठ, गोकुळ सूर्यवंशी, पवन बोरसे,हरीचंद्र अहिरे,प्रविण शिरसाठ, राजू बोरसे,सागर दशपुते,किरण बागुल,सुरेश खैरनार, मोहित सूर्यवंशी, सचिन खैरनार,सुशांत घोडे,प्रीतम शिरसाठ, विशाल शिरसाठ, यश भामरे,प्रकाश खैरनार, आबा बोरसे,जितेंद्र शिरसाठ, दीपक सूर्यवंशी, सागर शिरसाठ,किशोर शेवाळे ,पंकज बोरसे,गणेश सूर्यवंशी, चेतन भामरे,पोलीस पाटील हेमंत पगार,ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते.तसेच यावेळी नायब तहसिलदार पदी भूषण बोरसे यांची निवड झाल्याने त्यांचा यावेळी सत्कार करून डॉ. किशोर भामरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ त्यांना भेट दिला.

Previous articleगाव तसं चांगल पण अनेक समस्यानी ग्रासलं
Next articleपोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री चालूच कठोर करवाई करण्यास बामनी पोलीस असमर्थ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here