Home विदर्भ शेगांव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली करा       

शेगांव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली करा       

241

राजेंद्र पाटील राऊत

शेगांव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली करा        ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा    सक्तीचा रजेवर पाठवा ही मागणी घेऊन गेला 5 दिवसा पासून शेगांव काँग्रेस कमिटी चे शहर अध्यक्ष. किरण बाप्पू देशमुख उपोषणास बसलेले आहेत. पाचव्या दिवशी त्यांची तब्येत खालवली असून. महिला काँग्रेस चा वतीने मुख्यधिकारी यांच्या प्रतिमेला बांगडया घातल्या. त्वरित मुजोर मुख्याधिकारी यांची बदली करा अन्यथा आंदोलनाला रुद्ररूप मिळेल. काँग्रेस चा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी आहे.
आज तेजेंद्रसिहं चौहान अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल यांनी उपोषण मंडपास भेट देऊन #हम तुम्हारे साथ है चा नारा दिला.. या वेळी धनंजय बाप्पू देशमुख सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. केशव भाऊ हिंगणे. अनिल साळवे शेगांव ता.अध्यक्ष काँग्रेस सेवादल.शिवा भाऊ धनोकार शेगांव शहर अध्यक्ष. काँग्रेस सेवादल. पंजाबराव बाप्पू देशमुख.निलेश भाऊ देशमुख. चंद्रकांत माने व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleशेतकरी वाचवा, देश वाचवा सायकल यात्रा थेट पालघर मध्ये.
Next articleडॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मुर्ती वैद्यकिय महाविद्यालय अमरावती येथे वातानुकूलित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.