Home विदर्भ डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मुर्ती वैद्यकिय महाविद्यालय अमरावती येथे वातानुकूलित रुग्णवाहिकेचा लोकार्पण...

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मुर्ती वैद्यकिय महाविद्यालय अमरावती येथे वातानुकूलित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

60
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मुर्ती वैद्यकिय महाविद्यालय अमरावती येथे वातानुकूलित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
मा.श्री किरणराव सरनाईक साहेब आमदार अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ यांच्या स्थानिक विकास निधीमधून देण्यात आलेली रुग्णवाहिका सुपूर्त .

आज दिनांक 21जानेवारी रोजी अमरावती येथे आमदार मा.श्री.किरणराव सरनाईक साहेब यांच्या हस्ते त्यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मुर्ती वैद्यकीय महाविद्यालयाला वातानुकूलित रुग्ण वाहिका देण्यात आली यावेळी शिवजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी देशमुख, मा.श्री.गजाननराव पुंडकर , मा.श्री.दिलीपबाबु इंगोले, डॉ. अनिल देशमुख तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थे चे पदाधिकारी व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते

*अमरावती विभागीय शिक्षक संघ*

Previous articleशेगांव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली करा       
Next articleवाशिम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here