Home विदर्भ वाशिम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज

149
0

राजेंद्र पाटील राऊत

वाशिम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज

मंगरुळपीर :/ रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज  वाशिम शहर-१६,कोंढाळा-१,तोरणाळा-१,अनसिंग-६,शेलू-४,ईलखी-२,ब्रम्हा-१,काजळा-१,घोटा-२,नालंदानगर-१,लाखाळा-१,आययुडीपी-१,मोहजा-१, आंबेडकर चौक-१,कोयली-१,रिसोड नाका-२, सिव्हिल लाइन्स-३,अडोळी-२, बालाजी नगर-१,लाखी-१, पंचशील नगर-१,हनवतखेडा-२,जांभरुण-१,सावरगाव जहाँ-१,सावरगाव जीरे-१,काळे फैल-१,सावरगाव-१,अल्लडा प्लॉट-१, यशवंत नगर-१,हिवरा-१,चिखली-१, बाभुळगाव-१, रेल्वे कॉलनी-१

कारंजा: जवाहरनगर-१

मंगरूळपीर:शहर-२१,दाभा-१,कोळंबी-२,अबापुर-१,गीरडा-२,जोगलदरी-४,सोनखास-१,अरख-१,दाभडी-१,शेगी-१,नांदगव्हाण-१,बेलखेडा-१,मोहरी-४,जनुना-२, गणेशपुर-२,ईचा-२,वनोजा-६,कासोळा-२,सायखेडा-१,शेलुबाजार-५, चिखली-२,आसेगाव-१,गोगरी-१,लाठी-१,पोटी-१

रिसोड:शहर-१, कवठा-१

मालेगाव:शहर-६,मेडशी-४,कुरळा-१,कवरदरी-१,किन्हीराजा-१,मैराडोह-१,जऊळका-२,कनोजी-१,वारंगी-१,रिधोरा-१

जिल्ह्याबाहेरील ३ बाधीताची नोंद झाली आहे

कोरोना बाधितांची सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह-४२७००
ऍक्टिव्ह -६६६
डिस्चार्ज-४१३९४
मृत्यू-६३९

(टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व
जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर
कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये
समावेश नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here