Home उतर महाराष्ट्र अहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर

अहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर

148

आशाताई बच्छाव

IMG_20240302_082117.jpg

अहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –श्रीरामपूर जिल्हाध्यक्षपदी कमलाकर कोते नितीन औताडे शिर्डी लोकसभा संघटक पदी एडवोकेट सुभाष पाटीलअभिनंदन जंगले जिल्हा संघटक पदी दादासाहेब कोकणे श्रीरामपूर तालुका प्रमुख पदी प्रदीप वाघ उपजिल्हाप्रमुख शरद भनगे तालुका संघटक सुनील गायकवाड तालुका उपप्रमुख पांडुरंग व्यवहारे शरद पवार लक्ष्मण लोखंडे किशोर वाडीले सत्यनारायण गौड शरद डोळसे शेतकरी सेनाजिल्हा उपप्रमुख कैलास भणगे युवा सेना तालुकाप्रमुख शुभम ताके राहुल गायकवाड
इत्यादी कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे खा श्रीकांत शिंदे बाळासाहेब पवार धनंजय जाधव इत्यादींनी अभिनंदन केले