Home भंडारा तुमसर येथे मातोश्री माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तुमसर येथे मातोश्री माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_213811.jpg

तुमसर येथे मातोश्री माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात मातोश्री रमाई यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करत रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि मातोश्री रमाईंचे स्मरण केले. समाधान, सहकार्य आणि सहिष्णुतेचे मूर्त रूप असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी मोठा त्याग केला आहे.अशे मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवन चरितत्रावर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमात प्रदीप भरणेकर, अक्षय शामकुल, सविता नंदागवली,राजेश कांबळे,त्रिशीला भरणेकर,रामटेके ताई ,सदानंद पांतवणे,आदित्य तिरपुडे,अक्षय शेंडे,शैलेश रोडगे, योगेश उके,आकाश मेश्राम,संदेश सरादे,शुभम राऊत,दीपक गनवीर,विक्रांत कांबळे,उदय सहारे,नितेश गजभिये,अमित उके, स्वप्निल रंगारी ,आदित्य माने,अंकित माने,सचिन वासनिक ,अनिकेत मेश्राम,अश्विन कांबळे,आयुष खोब्रागडे व इतर बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Previous articleस्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ : पंकज वानखेडे
Next articleवाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here