Home गुन्हेगारी नांदगांव शहरात तीन दुकानें फोडली,।         

नांदगांव शहरात तीन दुकानें फोडली,।         

122

आशाताई बच्छाव

IMG-20220907-WA0023.jpg

नांदगांव शहरात तीन दुकानें फोडली,।                नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे।                      नांदगांव शहरातील रहदारी बंगल्या,समोरील ,राजरोस पणे दुकानें फोडले(1) दिपक मोटार,रिंवायडिंग,(२)दिपक वेल्डिंग,(3)शिवश्री मोटार गॅरज हे दुकानें फोडण्यात आले,या भागात या पूर्वी तीन दुकानें फोडण्यात आले विषेश म्हणजे नांदगांव पोलिस स्टेशन च्या,काही हक्केच्या अंतरावर दुकानें फोडले जाते हा एक चर्चे चा विषय बनला आहे हुतात्मा चोकांत सि, सि, टीवी, नसल्यांने आमचे नुकसान झाले अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी बोलतांना दिपक पवार यांनी सागिंतले दिपक पवार दिपक भावसार सुनिल भावसार यांनी नांदगांव पोलिस स्टेशन मध्य तक्रार दाखल केली आहे पुढिल तपास नांदगांव पोलिस निरीक्षक रामैश्वर गाड़े, यांच्या मार्गदर्शना,खाली सहायक पोलिस निरीक्षक,सुरवाडकर हवालदार एम, एस सुयवंशी तपास करीत आहे

Previous articleआनंदमय भक्तीमय वातावरणात रिमझीम पावसात बाप्पा चे विसर्जन
Next articleटेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.