Home नांदेड नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती...

नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

264

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
नायगाव जनता विकास आघाडीचे, सर्व मा. देविदास पा.बोमनाळे, भाऊराव पाटील चव्हाण हरिचंद्र पाटील चव्हाण गंगाधर पाटील कल्याण समाजबांधवांचे नेते डेबुजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष मा.कैलास तेलंग, जिल्हाध्यक्ष मा.गंगाधर मावले, जिल्हा उपाध्यक्ष शंकर भाऊ वडपत्रे, तालुका अध्यक्ष बाळू ईकळीकर व शैलेश इबितवार, पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, पंडीत वाघमारे, गजानन पाटील चव्हाण, विठ्ठल अण्णा वडपत्रे , बालाजी तळणीकर, बाबुराव निमटेककर, मारुती कतुरवार, नामदेव गंगावळ, अतीष वडगावकर, राजू कांबळे, परमेश्वर कसबे. शिवाजी ईबितवार, मारुती तेलंग, आशिष वडगावकर, गणेश हुस्सेकर, शिवाजी तेलंग, बालाजी वडपत्रे, नागेश्वर वडपत्रे, नारायण वडपत्रे, साईनाथ राखे, गंगाधर, वडपत्रे प्रभाकर, तेलंग, भरत विभुते, सह विविध सामाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनमंत शिरगिरे यांची बहुमताने निवड.
Next articleबागलाण तालुक्यातील धांद़्री येथे जि प सदस्य सौ लताताई विलास बच्छाव यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.