Home उतर महाराष्ट्र बागलाण तालुक्यातील धांद़्री येथे जि प सदस्य सौ लताताई विलास बच्छाव यांच्या...

बागलाण तालुक्यातील धांद़्री येथे जि प सदस्य सौ लताताई विलास बच्छाव यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन

99
0

राजेंद्र पाटील राऊत

बागलाण तालुक्यातील धांद़्री येथे जि प सदस्य सौ लताताई विलास बच्छाव यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन
सटाणा,(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)        बागलाण तालुक्यातील धांद़्री येथे आज दि 23/2/ रोजी विविध विकास कामाचे उद्घाटन ब़्राम्हणगांव जि प गटाच्या सदस्या सौ लताताई विलास बच्छाव यांच्या हस्ते 1) धांद़्री जि प शाळा इमारत 19.20लाख
2) गाव अंगणवाडी इमारत 8.50 लाख
3) दलित वस़्ती अंतर्गत रस्ता काँंक़्रेटिकरण 15 लाख
4) धांद़्री नवीन गावठाण भूमिगत गटार जि प सदस्य वित्त आयोगातुन 8 लाख
5) दलित वस़्ती नं 2 हायमाँस्टर 12 लाख
6) धांद़्री लखमापुर रस्ता रंदीकरण करणे भुमिपुजन
3 लाख
7) पिंपळ्यानाला पांधी मुरुम टाकणे प़्रस्थावित
कामाचे उद्घाटन आज ब़्राम्हणगांव गटाच्या जि पसदस्या सौ लताताई विलास बच्छाव यांच्या हस्ते व
श्री संजय देवरे भाजपा तालुकाध्यक्ष बागलाण
श्री विलास दादा बच्छाव जि उप अध्यक्ष भाजपा
श्री कान्हुभाउ अहिरे सदस्य
लखमापुर गण श्री अनिल दादा चव्हाण सौ भदाणे ताई उपनगराध्यक्ष सौ कविता पवार महीला आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद पाटील संपादक युवा मराठा न्युज
श्री काथेपुरी साहेब साह्यक गटविकास अधिकारी बागलाण
श्री शिंदे रावसाहेब अभियंता
बांधकाम विभाग यांच्या हस्ते तर सहा अंगणवाडी साठी वित्त आयोगातुन सहा कुकर यावेळी वाटप करण्यात आले यावेळी
उपस्थित सरपंच श्री नंदु गंगाराम सोणवणे प़्रभारी सरपंच सौ शालिनीताई हिरामण शिरोळे श्री नानाजी धोंडु चव्हाण सौ कल्पना राजाराम चव्हाण सौ पुनम दिपक भदाणे सौ वंदना केवळ चव्हाण
सौ भागाबाई नथु लांडगे श्री योगेश काळु चव्हाण श्री महेश केवळ चव्हाण श्री स्वप्पनिल पंडीत मोरे
यांच्या सह हिरामण शिरोळे विश्वास चव्हाण दिपक चव्हाण आशोक बापु शेवाळे योगेश लांडगे दिपक भदाणे बळीराम चव्हाण बाळासाहेब चव्हाण दिलीप चव्हाण राजाराम चव्हाण चिला शिरोळे अरूण चव्हाण बाबाजी चव्हाण पंडीत मोरे गुलाब चव्हाण सुला चव्हाण सुनिल चव्हाण केवळ चव्हाण शरद पवार रमेश पवार महेश भामरे गोविंद देवरे भाउसाहेब चव्हाण नितीन चव्हाण दावल पगारे अनिल मोरे अमोल आहेर दादा बस़्ते दादा शिरोळे आबा नंदाळे छगन जाधव रविंद्र लांडगे
ग़्रामसेवक ए ए चव्हाण
दादा चव्हाण कल्पेश अमुतकार सह आदि यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here