Home पुणे झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त...

झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

84
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील.
झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे
संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील आरोग्य कम॔चारी समवेत अनिकेतदादा राजेंद्र काटे स्विकॄत नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा, तसेच सौ.अस्मिताताई कांबळे ,
श्री चिरागदादा काटे उदयोगपती यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अप॔ण केले.या वेळी आरोग्य विभागातील श्री सुनिल चव्हाण आरोग्य निरिक्षक,
श्री प्रकाश खंडागळे आरोग्य मुकादम,राकेश चंडालिया,रमा बाराथे,ठकुबाई शेलार,शोभा नाईकनवरे,नंदा ओव्हाळ,संगिता गायकवाड,भारती झाटे,सुनिता
जाधव,अन्नपुण॔ जाधव,रेखा गोहर, मंदाकिनी राजोरिया,राजू साबळे,यासिर मुंढे,नंदकिशोर भालेराव याप्रसंगी अनिकेतदादा राजेंद्र काटे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल तसेच स्वच्छतेविषयी माहिती दिली.
यावेळी सूत्रसंचालन श्री अमित काकडे तसेच श्री नितीन बोधे यांनी आभार उपस्थितीतांचे मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here