Home नांदेड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनमंत शिरगिरे यांची बहुमताने निवड.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनमंत शिरगिरे यांची बहुमताने निवड.

188
0

राजेंद्र पाटील राऊत

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनमंत शिरगिरे यांची बहुमताने निवड.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
आज उंद्री प.दे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बहुजन विकास पॅनल चे वर्चस्व 14 पैकी 11बहु मताने श्री. हणमंत रेवबा शिरगिरे यांची बहु मताने निवड झाली.या निवडीस दयानंद सोनकांबळे ,जयवंत सोनकांबळे, म्हाळसाकांत वाघमारे यांचा पाठिंबा लाभला. तसेच श्री.शिवाजी भोकरे,बालाप्रसाद पसारे, प्रभाकर पवार,सुधाकर चव्हाण, व्यंकटराव वादे, मारोती पंदीलवाड, पंदनवाड बाबू, यांचे सहकार्य लाभले यावेळी रमेश अडबलवार, शिवाजी पंदनवाड, अनिल पाटील वडजे, उपसरपंच प्रतिनिधी उमेश सोनकांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र अडबल वार, भाजपा शाखाप्रमुख राजू पाटील सूर्यवंशी, शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टॉप, नारायण पाटील सूर्यवंशी, माधव पाटील पसारे, शिवाजी गनलेवार, दामोदर पा.दोमाटे हनमंत पवार मारोती कोनापुरे,पांडुरंग सूर्यवंशी, प्रभाकर पवार, हरीष सोनकांबळे, पत्रकार संजय सोनकांबळे, धोंडीबा कल्लुरे, बळीराम शिरगिरे, शिवाजी कल्लुरे, तुकाराम कल्लुरे उपस्थित होते. मुखेड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवनिर्वाचित अध्यक्ष, सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here