Home पश्चिम महाराष्ट्र 🛑 हे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून...

🛑 हे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून फडणवीसांना टोला 🛑

94
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 हे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून फडणवीसांना टोला 🛑
✍️ पंढरपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पंढरपूर :⭕देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत सभा घेत समाधान अवताडेंचा प्रचार केला.सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले,”सरकार कधी पाडायच ते तुम्ही माझ्यावर सोडा”.सध्या फडणवीसांच्या या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान पंढरपुरात अजित पवार,जयंत पाटील यांनी सभा घेतल्या असून भारत भालकेंच्या प्रचारात रान उठवल आहे.गायक आनंद शिंदे यांनीही मंगळवेढ्यात सभा घेतली असून त्यात त्यांनी भारत भालके यांच्या आठवणी जाग्या केल्या,आनंद शिंदे म्हणाले भारत भालके माझे जुनी स्नेही असून ते मला नेहमी “काय ओ गाववाले अस म्हणून हाक मारत असत.”आनंद शिंदे हे मंगळवेढ्यातील असून त्यांच बालपण तेथेच पार पडलेल आहे.

आनंद शिंदेंनी सभेतही गाण गात फडणवीसांना टोला हाणला त्यांनी फडणवीसांवर टिका करत त्यांनी केलेल्या घोषणेला उत्तर दिल,”हे पवारांच सरकार हाय तुमच्या बापाच्यान पडणार नाय”.आनंद शिंदेंनी रचलेल्या या गाण्याचा रोख भाजप आणि प्रामुख्यान देवेंद्र सरकार आहे हे सूज्ञ जनतेच्या लक्षात आल.⭕

Previous articleकुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब’, राम गोपाल वर्मांने व्यक्त केली नाराजी 🛑
Next articleतिसगाव येथे शासकीय नियमांचे पालन करून भीम जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here