Home भंडारा समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

101

आशाताई बच्छाव

1000341911.jpg

समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील एकोडी येथील रहिवासी समाज प्रबोधनकार भावेश कोटांगले यांना आज दिनांक 3 मे 2024 ला शिर्डी येथे ओम साई प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भावेश कोटांगले यांना 2024 चा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सुदाम संसारे अध्यक्ष, वंदना गव्हाणे, मॉडेल अभिनेत्री सानवी वासनिक, डॉ .रवींद्र पाटील ,डॉ.अजय वरुळकर ,यांच्या उपस्थितीत सिद्धी संकल्प लान्स साकुरी येथे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या साई कलारत्न पुरस्काराबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, प्रबोधनकार मनोज कोटांगले व प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleअजितबाबा चौकात समता सैनिक दल शाखेची स्थापना दिवस साजरा
Next articleमलकापूर तालुक्यात व-हाडीना लुटले, दिड लाखांचा ऐवज लंपास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.