Home बुलढाणा नकली नोटा छापण्याच्या 3 मशीन, 41 लाखांच्या 2 महागड्या कार अन् 19...

नकली नोटा छापण्याच्या 3 मशीन, 41 लाखांच्या 2 महागड्या कार अन् 19 लाख कॅश जप्त

48
0

आशाताई बच्छाव

IMG_20240204_061147.jpg

नकली नोटा छापण्याच्या 3 मशीन, 41 लाखांच्या

2 महागड्या कार अन् 19 लाख कॅश जप्त

मोताळा : संजय पन्हाळाकर युवा मराठा न्युज तालुका प्रतिनीधी मलकापूर येथील बहुचर्चित जग्गु डॉन शेतकरी फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी)

गठीत करण्यात आले आहे. याप्रकरणात आजअखेर ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फसवणुकीतून मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

पोलीस उप निरीक्षक रोकडे

पोलीस अधीक्षक सुनील पांनी केला. मात्र बटनेचे

गांभीर्य, गुंतागुंत, फसवणूक

झालेल्या शेतकऱ्यांची

गठीत करण्यात आली आहे.

आज अखेरच्या तपासात,

२० लाखांच्या नकली नोटा

छापण्याच्या ३ मशिन, ४९

लाखांच्या २ महागड्या कार,

१९ लाख रुपये रोख जप्त

करण्यात आल्याचे कडासने

यांनी सांगितले.

बोदवड (जळगाव खान्देश)

येथील खंडेलवाल जिनिंगचा

खरेदीचा सौदा करून २ कोटी

‘ऍडव्हान्स’ दिले आहे. ग्रीन

एनर्जी कंपनीत ४६ लाखांची

गुंतवणूक केली आहे. जगु

चा साथीदार आरोपी भगवान

घुले याने याच कंपनीत

दुसरीकडे मुख्य आरोपी १० लाख गुंतवणूक करून

जग्गू याने शेतक-यांच्या अळसना (ता शेगाव) येथे

फसवणूक मधून मिळालेल्या ४५ लाख रुपयांची ४.७५

वैश्यातून राहत्या गावी एकर शेती घेतली आहे.

(भालेगाव ता. मलकापूर) या मालमत्तांच्या जती

येथे ७० लाख रुपयांची ४ करिता न्यायालयात अर्ज

कडासने यांनी मलकापूर

शहर पोलीस ठाण्यात प्रसिद्धी

माध्यमासोबत बोलताना ही संख्या,

फसवणुकीतून एकर जमीन, मलकापूर मध्ये दाखल करण्यात येत आहे.

खळबळजनक माहिती दिली. झालेले व्यवहार लक्षात घेता २७ लाखांचा ‘पल्ट’, २३

घटनेचा प्राथमिक तपास तपासासाठी ‘एसआयटी’ लाखांचे गाळे ( दुकाने) अटक करण्यात आली

खरेदी केले. याशिवाय असून ८ जन न्यायालयीन

विश्वजगत

आज अखेर ९ आरोपींना

हजारो शेतकऱ्यांना त्यांनी

गंडविले, गातून कोट्यवधी

रुपये जमवून गंडा घातला

व गडगंज कमाई केली.

मागील ३० नोव्हेंबर रोजी

अतुल पाटील यांनी तक्रार

दिल्यावर भांडाफोड झाला.

कोठडीत असल्याचे पोलीस

अधिक्षकांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

जम्मू डॉन व त्याच्या

साथीदारांनी ७५०० रुपये

बाजारभाव असताना

शेतकऱ्यांकडून ९ हजार

रुपये क्विंटल भावाने कापूस तपासात धक्कादायक बाबी

खरेदी केली सुरुवातीला उघडकीस आल्या.

वेळेवर पैसे मिळाल्याने

Previous articleआत्मविश्वास
Next articleपरळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय संजय लोहकरे यांचा परळी पत्रकार संघ व अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार संपन्न!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here