Home माझं गाव माझं गा-हाणं बागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे बंडु काका बच्छाव बागलाण वाचवा...

बागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे बंडु काका बच्छाव बागलाण वाचवा जनतेची आर्क हाक

268

राजेंद्र पाटील राऊत

बागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे बंडु काका बच्छाव बागलाण वाचवा जनतेची आर्क हाक                                                                                 लखमापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज दावल पगारे
बागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत असुन राजकिय नेते तर तलाठी ग्रामसेवक खेड्यातुन गायब मलेरीया डाॅ हद्दपार
आज गावागावात कोरोना संसर्ग पोहचत असुन शासन प्रशासन फक्त हवेत गोळीबार करून शोसल मिडीया वर बातमी देत आहे निवडनुका लागल्या तर प्रत्येक घरा घरात गावा गावात पोहचत होते परंतु गेल्या वर्षभरात कोरोना आटोक्यात शासन अपयशी ठरले परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून जनता ज्यांच्या कडे पाहातात ते लोक प्रतिनिधी यांचा गावातील संपर्क तुटलेला असुन महीणा पंधरा दीवसात तालुका ठिकाणी चक्कर मारुण निघुन जातात तसेच ग्रामसेवक तलाठी गावातील मलेरीया डाॅ पाहुणे म्हणून गावात येतात परंतु ठोस कु्र्ती नियोजन आज प्रयत्न आखले गेले नाही
प्रत्येक गावात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य पोलिस पाटील तलाठी ग्रामसेवक
आशा नर्स अंगणवाडी कर्मचारी असे अनेक सेवक गावात सेवेसाठी आसताना साधे लसीकरण रोगप्रतिबंधक गोळ्या औषधे पोहच करु शकले नाहीत
त्यामुळे ग्रामीण भागात मालेगाव पॅटर्न श्री बंडु काका बच्छाव यांनी जनते साठी जीव वाचवण्यासाठी जे गोळ्या औषधे मालेगाव तालुक्यात देवुन मालेगाव करांचे प्राण वाचवुण जनतेचे दैवत झालेत तोच प्रयोग बागलाण तालुक्यात राबवुन बागलाण तालुक्यात घरा घरात गोळ्या औषधे पोहच करुन बागलाण वासियांना आधार द्यावा अशी आर्क हाक बागलाण पुर्व भागातील जनतेने *श्रीबंडु काका बच्छाव* व बारा बलुतेदार मित्र मंडळ यांना केली आहे

Previous articleकोल्हापूरात राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड
Next articleहिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.