Home वाशिम वाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

वाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220930-WA0005.jpg

वाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी प्रकाश भुरे मालेगाव

मालेगाव येथील शिवाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट देखावा अंधकासुर चा जन्म या देखाव्यातून समाज प्रबोधना केली दरवर्षी शिवाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ काही ना काही आगळावेगळा देखावा साजराकरीत असतात या देखाव्यात माता पार्वतीने शिवशंकर यांचे डोळे झाकले आणि सपूर्ण जग अंधारमय झाले या कारणास्तव शिवाला आपला तिसरा डोळा उघडावा लागला ज्याने जगाला प्रकाश दिला परंतु त्यावेळी उष्णतेमुळे पार्वतींना घाम फुटु लागला तेव्हा त्यांच घामाच्या थेंबातुन एक बालक जन्माला आला ज्याचा चेहरा अतिशय भयानक होता व त्यांचे नाव अंधकासुर असे ठेवले असे दुश्य शिवाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ यानी केले यावेळी मंडळाचे पदाधीकारी व सदस्य उपस्थीत होते व जिल्हातिल तालुक्यातील सर्व भक्तगण देखावा पहाण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here