Home नांदेड मुक्रमाबाद येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मुक्रमाबाद येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_081440.jpg

मुक्रमाबाद येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मुक्रमाबाद प्रतिनिधी /बसव्वाप्पा वंटगिरे 
मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालय येथे 26 जानेवारी रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात चिमुकल्याच बहारदार कार्यक्रम स.११ वा.साजरा करण्यात आला.शाळेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील, मुख्याध्यापक बालाजी भाहेगावे सर,विश्वनाथराव इंदुरे,अनिल देशमुख,पत्रकार बस्वराज वंटगिरे यांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमेचे पुजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर करण्यात आले त्यानंतर बाकीचे गीत सादर करण्यात आला चिमुकल्यांनी लावणी,कोळी गीत, बंजारा गीत, हिन्दी, तेलगु, कन्नड,व देशभक्तीपर गीतावर आपल उत्कृष्ट नृत्य सादर करून शाळेतील परिसरातील लोकांचे मन जिंकली आहेत.सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून यात विद्यार्थिनी विविध राज्याच्या वेश भुषेचा देखावा सादर केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व छत्रपती संभाजी प्राथमिक व माध्यमिक शाळे चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here