• Home
  • शिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप

शिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप

🛑 शिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई,कांदिवली (पुर्व) ⭕युवासेना प्रमुख आणि मंत्री सन्माननीय #श्री_आदित्य_ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क वाटपाची मालिका सुरू केली गेली होती.
आज देखील याचा पुढचा टप्पा समतानगर, सरोवा इ टॉवर आणि जानूपाडा वैभवनागर या ठिकाणी #आमदार #प्रकाशदादा_सुर्वे याच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका माधुरीताई योगेश भोईर यांच्या निधीतून सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
या वेळी आमच्यासोबत शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, महिला शाखा संघटक सुरेखा मोरे, शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना, भावीसेना,शिवसैनिक आणि सोसायटी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#योगेश_भोईर,मा. नगरसेवक
मा. प्रभाग समिती अध्यक्ष..⭕

anews Banner

Leave A Comment