• Home
  • शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप

शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप

🛑 शिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :बोरीवली ⭕ शिवसेनेचे पर्यावरण मंत्री,शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभाग क्र.12 मधील कुलूपवाडी रोड येथील बन्सी नगर,शिवम सोसायटी, कृष्णागिरी उपवन, पार्क व्हीव, मातोश्री पार्क, अमिता अपार्टमेंट, ओम सिद्धार्थ सोसायटी, महेंद्रा अपार्टमेंट, अंजू अपार्टमेंट, मंगला सोसायटी, अशोका टॉवर, चित्रकूट सोसायटी, लता अनेक्स, लता अपार्टमेंट,कॅसकेड सोसायटी,गोरक्षधाम सोसायटी या सर्व इमारतीतील प्रत्येक विंग मध्ये मा.विभागप्रमुख/आमदार श्री.विलासभाई पोतनीस,मा.आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यतत्पर नगरसेविका सौ.गीताताई सिंघण,श्री.संजय सिंघण साहेब यांच्या मार्फत सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे मोफत वाटप मा.आमदार प्रकाशदादा सुर्वे व मा.नगरसेविका सौ.गीताताई सिंघण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत म.उपविभाग संघटक शीलाताई गागुंर्डे, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर, शाखासंघटक शुभदा सावंत,कार्यालय प्रमुख विजय मूळिक,युवा शाखाअधिकारी संजय उत्तेकर सर्व उपशाखाप्रमूख, म.उपशाखासंघटक व स्थानिक नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते याची सर्वानी नोंद घ्यावी.
घरीच रहा…सुरक्षित रहा! ⭕

anews Banner

Leave A Comment