• Home
  • हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथील एका कॉलेज युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथील एका कॉलेज युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

🔴 कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज 🔴

मोहन शिंदे युवा मराठा न्यूज ब्यूरोचिफ कोल्हापुर

हातकणंगले तालुक्यातील चंदूर
गावातील शाहूनगर गल्ली नंबर 6 मधील घटना.

चंदुर येथील एका कॉलेज युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या मृत अजित सावंत असे युवकाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही राहत्या घरी घेतला गळफास .

चंदुर गावांमधील चिमुरडीवर अत्याचाराची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी याच गावात घटना घडल्यामुळे गावांमध्ये माजली खळबळ.

घटनास्थळी इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस पुढील तपासासाठी दाखल.

anews Banner

Leave A Comment