Home विदर्भ वानखेड गाव ग्राम पंचायत च्या वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे 4...

वानखेड गाव ग्राम पंचायत च्या वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे 4 डिजिटल T V सेट भेट

141
0

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड गाव ग्राम पंचायत च्या वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे 4 डिजिटल T V सेट भेट
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
15 व्या वित्त विभागातुन आज कन्या शाळा येथे वानखेड गाव ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच श्रीमती मंगलाबाई रंगभाल उपसरपंच राजेश पाखरे यांच्या हस्ते कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुसतकर सर यांना 32 इंची4 कलर TV प्रदान करण्यात आले

यावेळी वानखेड गाव येथील ग्रामसेवक कैलासजी धनवाडे साहेब, लिपीक शालिग्रामजी हागे, सौ. पल्लवी येनकर, श्यामकुमार खंडेतोड, तंटामुक्ती अध्यक्ष राजुबापु देशमुख, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी आमझरे, हरीभाऊ पारिसे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल लोणे ,अमित रंगभाल, युवा मराठा चँनल जिल्हा प्रतिनिधि स्वप्निल देशमुख, सुधीर देऊकार तसेच कन्या शाळेचे वानखडे सर, डाबेराव मँडम, हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here