Home नांदेड देगलुर मधे प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा..

देगलुर मधे प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा..

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_074845.jpg

देगलुर मधे प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा.., (गजानन शिंदे प्रतिनिधी)

देगलूर :-26 जानेवारी 2024 , देगलुर मधे विविध ठिकाणी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला . सकाळी 07:55 वाजता नगर परिषद देगलुर येथे तर 08: 25 वाजता गांधी जी चौक येथे या दोन्ही ठिकाणी नव्याने रुजु झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या हस्ते देगलुर मधे पहिला राष्ट्रीय दिन / उत्सव त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन संपन्न झाला . नगर पालिका शाळेच्या विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत तर डॉ. सुनील जाधव यांनी राज्यगीत सादर करून सूत्रसंचालन केले या वेळी सर्वांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली . यावेळी माजी नगरअध्यक्ष मोगलाजी अण्णा शिर्शेटवार , शरीफ मामु , उद्योजक अविनाश जी कोटगिरे , ज्येष्ठ मार्गदर्शक वेंकटजी कांबळे , कॉंग्रेस जिल्हा मीडिया सचिव रूपेश पाटील भोकसखेडकर , शहर उपप्रमुख शिवसेना संजय जोशी , दाऊबे भाऊ सह पत्रकार इब्राहिम खान , शहर अभियंता अशोकजी पाटील , इंजि. राहुल पाटील , सोनकांबळे सर , इम्तियाज भाई , संतोष देशमुख , मारावार सर , मार्तंड भाऊ वनन्जे यांच्या सह नगर पालिकेचे सर्व अधिकारी , कर्मचारी , विविध पक्षाचे पदाधिकारी , सामाजिक संघटना पदाधिकारी , महिला भगिनी , सर्व समाज बांधव , नागरीक , विविध शाळा चे शिक्षक व्रुन्द , विद्यार्थी देश प्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी 09:15 ला उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार जितेश भाऊ अंतापुरकर , मोगलाजी अन्ना शिरशेटवार , पोलिस उपविभागीय अधिकारीचन्द्र्सेन देशमुख सर , तहसिलदार राजाभाऊ कदम , मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , गट विकास अधिकारी शेखरजी देशमुख यांची होती. नायब तहसिलदार अन्गद नेटके , संजयजी नागमवाड , बालाजी मिठेवाड , सुरनर सर , गटशिक्षणाधिकारी तोटरे सर , डॉ. मुंडे सर , डॉ. भुमें सर , do. इंगोले सर , पत्रकार स्वामी शिवानंद , पत्रकार मठदेवरू सर , डॉ. सुनील जाधव,कूद्रे शंकर , शफी भाई , बुक्कावार माजी तलाठी सर सह उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी , कर्मचारी , विविध पक्षाचे , संघटना चे पदाधिकारी , सर्व समाज बांधव , महिला , नागरीक , विविध शैक्षणिक संस्थाचे शिक्षक , विद्यार्थी व देश प्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते . यावेळी पोतदार लर्न स्कुल च्या विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत व भाषण तर अस्मिता कळसकर यांनी राज्य गीत सादर केले . डॉ.सुनील जाधव यांनी छोडो कल की बाते हे देशभक्ति पर गीत सादर केले व आभार व्यक्त केले . सुत्रसंचालन शंकर कूद्रे सर यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here