Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )युवा कार्यकर्ते आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )युवा कार्यकर्ते आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश

225

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0067.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )युवा कार्यकर्ते आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पूसूकपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते गणेश येलूर यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून प्रवेश केले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षाप्रवेश घेतले असून नवनिर्वाचित कार्यकर्तांना शाल दुप्पटा टाकून पक्ष प्रवेश केले आहे.

यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुडमेथे,बाजार समिती संचालक सैनू आत्राम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,किशोर जावदे ,मल्लेश येलेकर,सुरेश येलूर,राजेश येलूर,राजेश उडतावार,महेश भोयर,विनोद भोयर, रमेश डोके,बाबुराव चौधरी, अशोक चौधरी, रविंद्र भोयर, धर्माय्या केरकर, मनोज भोयर, विनोद रामटेके, रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleआयुष्यात संघर्षाशिवाय यशप्राप्ती नाही. माजी मंत्री विजय वडेट्टीवार
Next articleकुंभली आदिवासी जंगल कामगार संस्था म ६५८२ सर्व ११ जागावर वर बिरसा फायटर्सचा विजय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.