Home गडचिरोली कुंभली आदिवासी जंगल कामगार संस्था म ६५८२ सर्व ११ जागावर वर बिरसा...

कुंभली आदिवासी जंगल कामगार संस्था म ६५८२ सर्व ११ जागावर वर बिरसा फायटर्सचा विजय

115
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0066.jpg

कुंभली आदिवासी जंगल कामगार संस्था म ६५८२ सर्व ११ जागावर वर बिरसा फायटर्सचा विजय

भाऊराव कुंभरे मा अध्यक्ष यांचे नेतॄत्वावर विश्वास संपादन करून ११ जागेवर ८४-६४ ने मात.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-

सानगडी (२६ मे) आज नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीत कुंभली आदिवासी जंगल कामगार संस्थेवर बिरसा फायटर्स प्रणित भाऊराव कुंभरे यांचे (गुठ) चे नेतॄत्तवार विश्वास दाखवत संपुर्ण ११ जागावर विरोधी गटावर मात करून विजय संपादन केला विजयी उमेदवार सखाराम मडावी खुशालजी घोरमारे मार्तंड सलामे,शंकर वाडवे,हिरालाल सयाम, राम गोपाल परथैकी,पदर मोदी सोमा,भैडारकर,ज्योत्ना घोरमारे, अनुसया मरस्कोल्रहे, टिकाराम धकाते हे ८४-६४ मतानी विजय झाले याप्रसंगी निवडणुक अधिकारी एच एम सांगोडे यांनी जाहीर केले त्यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे, व्हि टी घरत,के डी घरत,गुलाब उईके व कार्यकर्ते हजर होते.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )युवा कार्यकर्ते आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश
Next articleशिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विकसित करावे: राज्यपाल रमेश बैस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here