Home अमरावती अमरावती येथील चपराशीपुरातील कुख्यात जुगारचालक रफुचक्कर !खेळणारे गजाआड,सीपीच्या विशेष पथकाची कारवाई.

अमरावती येथील चपराशीपुरातील कुख्यात जुगारचालक रफुचक्कर !खेळणारे गजाआड,सीपीच्या विशेष पथकाची कारवाई.

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_072456.jpg

अमरावती येथील चपराशीपुरातील कुख्यात जुगारचालक रफुचक्कर !खेळणारे गजाआड,सीपीच्या विशेष पथकाची कारवाई.
————-
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुरुवारी शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील वसंत चौक,बडनेरा हद्दीतील आठवडी बाजार व फेजारपुरा हद्दीतील चपराशीपुरा येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली.या कारवाईत १६जुगारांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ५५हजार ९४०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मात्र वसंत चौक वचपराशीपुरा येथे जुगार चालविणारे अनुक्रमे आलोक श्रिवास व रियाज खान हयातखान हे पथकाचे हाती सापडले नाही.त्यांच्याविरुध्द गुन्हा देखीलदाखल करण्यात आला नाही.स्थानिक वसंत चौक येथे आलोक श्रिवास याने जुगार हरविल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली .त्या आधारावर पथकाने तेथील जुगारावर धाड टाकली .या कारवाईत अर्शदखान नसीर खान (वय १९यस्मीननगर )रोहीत संतोष लोहकरे(वय २५यशोदानगर),रोहीत संतोष लोणारे(वय२८बेलपुरा) राहुल लक्ष्मण लोणारे (वय२८)बेलपुरा जयप्रकाश विजय शर्मा,(वय ३८शोभानगर)विलास भास्कररा (वय ४२गोपालनगर)मौसीन शाहा युसुप शाहा (वय ३३ ताजनगर) व़चन क्रुष्णराव मआहउरकर (वय४२ गायत्री नगर)यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन १७ हजार ८२०रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.जुगाय्राविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .सोबतच दुकाने बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार येथील जुगारावर धाड टाकली.याकरवाईत हीर रामजी रोकडे,फईमोद्धीन इस्लआममओद्धईन,शेख लतिफ शेख नसीर,ज्ञानेक्ष्वर अन्नाची तिडके व शेख ईमराईशेख ब्राहीमयांनाताब्यात घेवुन १७हजार४८० रुपयाचा मुद्देमालजप्त करण्यात आला.जुगार विरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.चपराशी पुरातत्व शुक्रवार बाजारात रियाजखान हयातखान हा जुगार खेळवत अल्याची माहिती विशेष पथकाने मिळविली.त्या आधारे धाड टाकण्यात आली.या कारवाईत मनोहर प्यारेलाल गौर परतवाडा,जगन बबन सरटे परइहरनगर,सुनिल नंदकिशोर खोदली चपराशीपुरा,राहुल दिवाकर,राहुल दिवाकर बँके रउखमनइनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन २०हजार ६४०रुपयेजप्त मुद्देमाल सह जब्त करण्यात आले.फ्रेजर पुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कार्यवाही विशेष पथकातील साहाय्य पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक गजानन रआजमलू याच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Previous articleमहिलांनी स्वतःसाठी वेळ देऊन मुलांवर चांगले संस्कार करावेत
Next article१६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here