• Home
  • मुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक

मुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक

⭕ ब्रेकिंग.
मुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक
मुंबई ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई शहरात संचारबंदी लागू असताना बेस्ट कोविड-१९ बाधित रुग्णांवरील उपचार करीता डॉक्टर्स ,नर्स,पोलिस आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांकरीता अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रवासी सेवा दि.१८/५/२०२०पासुन नियमित कार्यरत केलेली आहे
याची नोंद अत्यावश्यक सेवेतील सर्व घटकांनी घ्यावी.
असे महाव्यवस्थापक श्री.सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट उपक्रम यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment