Home सोलापूर मोसमी पाऊस संथगतीने, वाऱ्यांची वाटचाल मंदावली वादळानंतर तीव्रता वाढण्याचा अंदाज

मोसमी पाऊस संथगतीने, वाऱ्यांची वाटचाल मंदावली वादळानंतर तीव्रता वाढण्याचा अंदाज

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0015.jpg

मोसमी पाऊस संथगतीने, वाऱ्यांची वाटचाल मंदावली
वादळानंतर तीव्रता वाढण्याचा अंदाज

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

पंढरपूर / प्रतिनिधी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला असला, तरीही मोसमामध्ये फारसा जार नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. ‘विपरजाय चक्रीवादन धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यात मोसमी वारे दाखल होतील आणि १७ जूननंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठ वाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.सध्या मोसमी वाऱ्यांमध्ये जोर नाही.
१७ जूननंतर मोसमी वारे दाखल होऊन मुंबई आणि पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here