Home भंडारा सरपंचांनी कापला नळ कनेक्शन, गावातील नागरीक, पाण्यापासून त्रस्त, मोदी सरकार राव मस्त...

सरपंचांनी कापला नळ कनेक्शन, गावातील नागरीक, पाण्यापासून त्रस्त, मोदी सरकार राव मस्त गावकरी त्रस्त

161
0

आशाताई बच्छाव

IMG_20240116_211757.jpg

सरपंचांनी कापला नळ कनेक्शन, गावातील नागरीक, पाण्यापासून त्रस्त, मोदी सरकार राव मस्त गावकरी त्रस्त

8 दिवसाच्या आत जर नळ कनेक्शन सूरु नाहि झाला तर आंदोलन करणार

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील ग्राम पंचायत सोनेगाव उसगाव येथिल महिलांचा व गावकऱ्यांचा थेट आरोप गावात पाण्याची किल्लत का झाली तर सरपंचांनी गावचा नळ कनेक्शन कापला व यावर गावातील नागरिकांनी व महीला भगिनींनी विचारणा केली असता सरपंच म्हणतो की तूम्ही घर टॅक्स नाहि भरला म्हणुन तुमचा नळ कनेक्शन कापला असे प्रती उत्तर सरपंच यांनी दिले

गावकऱ्यांनी सरपंच महोदय यांना वार वार सांगना केली असतां की आमच्या बोरिंग बंद आहेत याला तरी दुरुस्ती करा पण काही लक्ष दिला नाहि यावर गावातील नागरिकांनी आक्रोश केले असता सांगितलें की फक्तं मि बोरिंग दुरुस्ती करतो व बोरिंग दुरुस्ती एक महिन्यानंतर झाली की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे

दुसरीकडे नळ कनेक्शन कापण्याचा अधिकार कुठून आलाय व गावात दादागिरी चे प्रकार सरपंच दाखवत असतो पण एकीकडे बोरिंग चा पाणी पिण्या योग्य राहत नाही व फूड पॉईजन होण्याची शक्यता आहे आणि सरपंच व वॉर्डातील सदस्य यांचा लापरवाही मुळे आम्हाला त्रास निर्माण होत आहे

यावर प्रस्न असा निर्माण होत आहे कीजर टॅक्स गावातील नागरिक भरणार नाही तर नळ कनेक्शन कापणार काय 1 महिन्या पासुन पाण्याची किल्लत सरपंच यांचा लापरवाही मुळे होत आहे

गावातील नागरिकांनी व महीला भगिनींनी म्हणाले की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नळ जल जस्या अनेक योजना गावा गावा पर्यंत पोहचल्या पण योजने चे काय गावातील महीला 2 किलोमिटर दूर पाण्याकरीता जातात आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मेरी माता बहणे आपको कभी शिकायत का मौका नहीं दुंगा तर आता काय करणार मोदी सरकार की सरपंचला असेच नळ कनेक्शन कापण्या करीता खुले सोडणार जर नळ सूरु नाहि झाला तर गावातील महीला व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

यावेळी गावातील उपस्थीत कांचन हरिंखेडे, मुनी पारधी, शादना उईके , अंजीरा रणदिवे , सुमित्रा दाडेमल , संगीता टेकाम, मालन वलके, पंचफुला वाढवे , नीला दडेमल, माधुरी वाढवे, आसिका वाढवे , सोभा कंगाले , इम्रता राहांग दाले , कल्पना टेंभरे, नागरिक व समस्त महीलाभगिनी उपस्थीत होते.

Previous articleछत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करडखेड संभाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले।           
Next articleतलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here