Home नांदेड लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.

लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240107_095638.jpg

लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद येथील लोकनेत्याच्या स्मारकास सर्वपक्षीय नेत्यांकडून तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक व लोकनेत्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या साहेब प्रेमीं कडून अभिवादन करण्यात आले.
देगलूर शहराच्या इतिहासात कोणताही राजकीय वारसा नसताना स्व:कर्तुत्वावर नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्यांच्या हृदयात एक लोकनेता म्हणून साहेबांनी मिळविलेले स्थान त्यांच्या कामाची पावती आहे.
दरवर्षी अभिवादन करण्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.
त्यांच्या जयंतीनिमित्त आज देगलूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांतजी पदमवार, माजी उपनगराध्यक्ष बालाजी अण्णा रोयलावर, माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्लाभाई कुरेशी, राष्ट्रवादीचे नेते नंदुसेठ शाखावार, पंचायत समितीचे माजी सभापती पिराजी अक्केमोड, माझी पंचायत समिती सदस्य उत्तम बरसमवार, माजी नगरसेवक बालराज माळेगावकर, नगरसेवक संजयशेठ चिन्नमवार, माजी नगरसेवक लक्ष्मण मामा कंधारकर, माजी नगरसेवक सुनीलमामा येशमवार ,सेवानिवृत्त लेखापाल वेंकटजी कांबळे साहेब, राजा कांबळे,शैलेंद्र चव्हाण, मियामोद्दीन भाई,संजय मंगलवार, बंडू अण्णा शिंदे ,सुमित कांबळे विकास नरबागे, सोहेल चाऊस, गजूभाऊ कांबळे, साई गंधपवार तसेच अनेक कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous article22 जुलैला अतिवृष्टीने आवार येथील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी !
Next articleविभगीय क्रीडा स्पर्धा देगलूर महाविद्यालयात संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here