Home Breaking News संस्थान वरील सर्व कार्यक्रम रद्द नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई ठाणेदार मोरे

संस्थान वरील सर्व कार्यक्रम रद्द नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई ठाणेदार मोरे

112
0

संस्थान वरील सर्व कार्यक्रम रद्द
नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई ठाणेदार मोरे

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे :
मालेगाव तालुक्यातील
पांगरी नवघरे नजीक असलेल्या तपेश्वर तपोवन संस्थान येथे श्रावण महिन्यात भाविकांची तिसऱ्या सोमवारी मोठी मंदयाळी असते मात्र यावर्षी जिल्ह्यात कोरोणाचा कहर पाहता भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात कोणीहि गर्दि करू नये . असे आवाहन जऊळक्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे .
भाविकांनी आपल्या मनामध्येच देवावर श्रद्धा ठेवून घरातच पूजा अर्चना करावी जेणेकरून शासनाने घातलेल्या नियमाचे उल्लंघन होणार नाही आणि कारवाई करण्यास पात्र होणार नाही गर्दी करणे म्हणजे कोरोणा या महामारी ला आमंत्रण देणे आपली सुरक्षितता आपल्या हातामध्ये असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तपोवन
येथे महादेवाचे मंदिर असून हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे अनेक जिल्ह्यातील भाविक भक्त श्रावण महिन्यात दर्शनासाठी येथे येतात मात्र येणाऱ्या भाविकांचे तसेच आजूबाजूच्या नागरिकांचे एकाच वेळी आगमनामुळे गेल्या सोमवारला यात्रेचे स्वरूपआले असताना येथे होणारी गर्दी र लक्षात घेता यापासून कोरोना चा प्रसार होऊ नये व याची खबरदारी म्हणून हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय येथील संस्थांच्या वतीने घेण्यात आला असून येथे कुठल्याही भाविक भक्तांनी न येण्याचे चे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleभाईजी फाऊंडेशन चा एक हात मदतीचा ……. पूरग्रस्तांना मदत
Next article_पालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here