Home अमरावती अमरावती येथे विविध कार्यक्रमाचा आयोजन संत गाडगेबाबा६७व्या पुण्यतिथी महोत्सव.

अमरावती येथे विविध कार्यक्रमाचा आयोजन संत गाडगेबाबा६७व्या पुण्यतिथी महोत्सव.

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_085641.jpg

अमरावती येथे विविध कार्यक्रमाचा आयोजन संत गाडगेबाबा६७व्या पुण्यतिथी महोत्सव.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
अमरावती येथील स्वच्छतेचे पुजारी वैराग्य मूर्ती राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा चा ६७ पुण्यतिथी महोत्सव दीड.१४ते२१ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाच्या उपस्थित आयोजित करण्यात आले. अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या चरित्रावर व समाज बोधक कथाचे पठाण केला जात आहे. या गाडगेबाबा महोत्सव प्रारंभ झाला असून राष्ट्रसंत गाडगेबाबा समाधीची पूजन महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आठवडाभर दररोज सकाळी १०.३०ते१२.३०व दुपारी २ते४.३० या वेळेत श्रीमद् भागवत कथा पठाण पंकज महाराज पोहोकर महाराज करीत आहेत. दररोज दुपारी १२.३० अंध अपंगांना अन्नदान, दररोज दुपारी एक वाजता महिला भजनी मंडळाचा भजन गायन कार्यक्रम, दररोज दुपारी ४.३० वाजता बावणे गुरुजी यांचे गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर प्रवचन, सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ, ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होत आहे. सायंकाळी ७.३० वाजता शाहीर मुरलीधर लोणारगरे यांचा पोवाडा होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ९ वाजता हरिभक्त पंडित नारायण महाराज पडोळे यांचे राष्ट्रीय कीर्तन सादर होईल. आलो यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान, श्री संत गाडगेबाबा ट्रस्टचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे प्रसिद्ध प्रमुख गजानन देशमुख, मंगेश वानखडे यांनी केले आहे.

Previous articleअलिबाग कलेक्टर ऑफीस समोर :- समाजसेवक निलेश सु चवरकर व सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा ताई नि चवरकर यांचे उपोषण सुरू
Next article13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here