Home रायगड अलिबाग कलेक्टर ऑफीस समोर :- समाजसेवक निलेश सु चवरकर व सामाजिक कार्यकर्त्या...

अलिबाग कलेक्टर ऑफीस समोर :- समाजसेवक निलेश सु चवरकर व सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा ताई नि चवरकर यांचे उपोषण सुरू

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_081808.jpg

अलिबाग कलेक्टर ऑफीस समोर :- समाजसेवक निलेश सु चवरकर व सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा ताई नि चवरकर यांचे उपोषण सुरू
रायगड,(विश्वास गायकवाड ब्युरो चीफ)
श्रमिक व संघटित कामगार हक्क संघटना यांनी केलेल्या उपोषणाला भेट दिली भेटी दरम्यान उपोषण कर्त्यांना त्यांची विचारपूस केली उपोषण चालूकेल्यापासून अथवा चालू झाल्या पासून तुम्हाला कलेक्टर ऑफिस मधून कोणी भेट दिली का व उपोषण कर्त्यांची तब्बेतीची विचार पूस केली व उपोषण कर्त्यांच्यात सामील होऊन त्यांना धीर दिलं…

श्रमिक व असंघटित कामगार हक्क संघटना प्रतीक्षा अमरण उपोषण मागण्या 1. प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षक यांना लवकरात लवकर कर्तव्यावर रुजू करून घेण्यात यावे 2 रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अधिकारी व सचिव यांनी मंडळाच्या नोंदीत आस्थापना ठेकेदांकडून हस्तांतरित मंडळाकडे घ्याव्यात 3 सुरक्षा रक्षक यांच्या नोंदीत आस्थापना वरील M S F चे वाढते अतिक्रमण रोखण्यात यावे व इतर अश्या सर्व मागण्या उपोषण कर्त्यांच्या होत्या उपोष्ण करत्यांची भेट घेतल्यावर सविस्तर आम्हाला उपोषण कर्त्यांनी महिती दिली.
असे निलेश सु चवरकर व रेश्मा निलेश चवरकर यांनी सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here